प्रवाशांच्या सोयीसाठी दादर (dadar) आणि सिद्धिविनायक (siddhivinayak) मेट्रो स्थानकांवर 5 ते 7 डिसेंबर दरम्यान विशेष एंट्री आणि एक्झिट पॉईंट असणार आहेत.
मुंबई (mumbai) मेट्रो (mumbai metro) अॅक्वा लाईनवरील दोन्ही वर्दळीच्या स्थानकांवर (metro stations) प्रवाशांचा भार कमी करणे हा यामागचा मूळ उद्देश आहे.
दादर मेट्रो स्टेशन - एंट्री/एक्झिट पॉईंट
• B3 - जिना आणि एस्केलेटर
• A2 - जिना, लिफ्ट आणि एस्केलेटर
• A4 - जिना आणि एस्केलेटर
सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन - एंट्री/एक्झिट पॉईंट
• A1 - जिना
• A3 - एस्केलेटर आणि जिना
• A4 - जिना, लिफ्ट आणि एस्केलेटर
• A5 - जिना आणि एस्केलेटर
• B1 - जिना, लिफ्ट आणि एस्केलेटर
• B2 - जिना आणि एस्केलेटर
मेट्रो अधिकाऱ्यांनी प्रवाशांना सुरक्षित प्रवासासाठी आणि विशिष्ट गेटवर गर्दी टाळण्यासाठी नियुक्त केलेल्या एंट्री पॉईंटचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा