वसई विरार महापालिकेत विविध पदांच्या ४४० जागाांसाठी भरती

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

वसई विरार महानगरपालिकेमध्ये (Vasai Virar Municipal Corporation) विविध पदांच्या ४४० जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी जाहीरात काढण्यात आली असून भरती (recruitment) प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ जून २०२१ रोजी दुपारी १:०० वाजेपर्यंत आहे.

एकूण जागा : ४४०

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

) वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ) २० किंवा आवश्यकतेनुसार

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी.(स्वी व प्रसूतीरोग शास्त्र) किंवा समकक्ष पदवी आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र

२) वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन) २० किंवा आवश्यकतेनुसार

शैक्षणिक पात्रता : MD (मेडिसिन)

३) वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ) २० किंवा आवश्यकतेनुसार

शैक्षणिक पात्रता : MD (ॲनास्थेशिया)

४) वैद्यकीय अधिकारी (बालरोग तज्ञ) २० किंवा आवश्यकतेनुसार

शैक्षणिक पात्रता : MD/DCH/ MD (बालरोग चिकित्सा शास्त्र)

) वैद्यकीय अधिकारी (ENT तज्ञ) २० किंवा आवश्यकतेनुसार

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.एस.(कान,नाक,घसा) ई.एन.टी. किंवा समकक्ष पदवी आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र.

६) वैद्यकीय अधिकारी (नेत्र शल्यचिकित्सक) २० किंवा आवश्यकतेनुसार

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.एस. (नेत्र चिकित्साशास्त्र) किंवा एम.बी.बी.एस. व डी.ओ.एम.एस. (नेत्र चिकित्साशास्त्र) पदवी आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र.

७) वैद्यकीय अधिकारी (दंत शल्यचिकित्सक) २० किंवा आवश्यकतेनुसार

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची दंतशास्त्रातील बी.डी.एस. पदवी आणि महाराष्ट्र डेन्टल कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र.

८) वैद्यकीय अधिकारी (MBBS) ५० किंवा आवश्यकतेनुसार

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस. पदवी व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र.

९) GNM (अधिपरिचारिका) १०० किंवा आवश्यकतेनुसार

शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची १२ वी परीक्षा उत्तीर्ण, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची जनरल नर्सिंग व मिडवाईफरी विषयाची पदविका/B.SC नर्सिंग उत्तीर्ण आणि महाराष्ट्र नर्सिंग | कौन्सिलची नोंदणी आवश्यक.

१०) फार्मासिस्ट ५० किंवा आवश्यकतेनुसार

शैक्षणिक पात्रता : उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (विज्ञान) शाखा उत्तीर्ण आणि औषध निर्माण शास्त्रातील पदविका डी.फार्म./बी.फार्म. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाची नोंदणी आवश्यक.

) प्रयोगशाळा सहाय्यक ५० किंवा आवश्यकतेनुसार

शैक्षणिक पात्रता : उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, व शासन मान्यताप्राप्त संस्थेची डी.एम.एल.टी. परीक्षा उत्तीर्ण

) क्ष-किरण सहाय्यक ५० किंवा आवश्यकतेनुसार

शैक्षणिक पात्रता : उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, शासन मान्यताप्राप्त संस्थेतून ‘क्ष’ किरण अभ्यासक्रम पूर्ण

वयोमर्यादा :

पद क्र. ते  : वयाची अट नाही.

पद क्र. ते  : ४५ वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: वसई-विरार

परीक्षा शुल्क : नाही

वेतन (Pay Scale) :

) वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ) – ८५,०००/-

) वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन)- ८५,०००/-

) वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ) – ८५,०००/-

) वैद्यकीय अधिकारी (बालरोग तज्ञ) – ८५,०००/-

) वैद्यकीय अधिकारी (ENT तज्ञ) – ८५,०००/-

) वैद्यकीय अधिकारी (नेत्र शल्यचिकित्सक) – ८५,०००/-

) वैद्यकीय अधिकारी (दंत शल्यचिकित्सक) – ५५,०००/-

) वैद्यकीय अधिकारी (MBBS) – ७५,०००/-

) GNM (अधिपरिचारिका) – ३४,८००/-

१०) फार्मासिस्ट – २०,८००/-

) प्रयोगशाळा सहाय्यक – १८,७००/-

) क्ष-किरण सहाय्यक — १८,७००/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज सादर करण्याचा पत्ता: वसई विरार शहर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती-सी, बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व)

अर्ज सादर करण्याची तारीख: १ ते १५ जून २०२१ (स. ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत )

अधिकृत संकेतस्थळ : www.vvcmc.in

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form) : PDF पहा


हेही वाचा -

देशभरात लसीकरणामध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक

शुभवार्ता! केरळमध्ये दाखल होतोय मान्सून

पुढील बातमी
इतर बातम्या