ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी 20 सीरीजसाठी भारतीय संघाची निवड

ऑस्ट्रेलिया विरोधात झालेली मालिका 4-1 ने जिंकल्यानंतर बीसीसीआयने आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड केली आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने 15 भारतीय खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. 7 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या मालिकेत आशिष नेहरा आणि दिनेश कार्तिक यांनाही संधी देण्यात आली आहे.

टी 20 मालिकेसाठी या खेळाडूंची निवड

  • विराट कोहली (कर्णधार)
  • रोहित शर्मा (उपकर्णधार)
  • शिखर धवन
  • के. एल. राहुल
  • मनिष पांडे
  • केदार जाधव
  • दिनेश कार्तिक
  • महेंद्र सिंह धोनी (यष्टीरक्षक)
  • हार्दिक पंड्या
  • कुलदीप यादव
  • यजुवेंद्र चहल
  • जसप्रीत बुमराह
  • भुवनेश्वर कुमार
  • आशिष नेहरा
  • अक्षर पटेल

हेही वाचा - 

मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक 10 नोव्हेंबरला


पुढील बातमी
इतर बातम्या