अकरावी प्रवेश: दुसरी यादीही नव्वदीतच

पदवी प्रवेशांसाठी कला शाखेचा कटऑफ दुसऱ्या यादीतही जास्तच राहिला आहेमुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील प्रथम वर्ष पदवीच्या बीएबी.कॉमबीएसस्सीबीएएफबीएमएम आदी अनुदानित व स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रमांची दुसरी गुणवत्ता यादी महाविद्यालयांनी गुरुवारी जाहीर करण्यात आली.

दुसऱ्या यादीत पारंपरिक, बीएमएसबीएमएमबीएएफ यांसारख्या सेल्फ फायनान्सच्या कटऑफमध्ये देखील विशेष घसरण झाली नाही. पहिली कटऑफ मेरीट ९३ टक्क्यांपर्यंत होती.

एचआर कॉलेज

वाणिज्य – ९३ टक्के

विज्ञान – ८९.२० टक्के

कला – ८८.२० टक्के

केसी कॉलेज

कला – ९३ टक्के

वाणिज्य – ९२ टक्के

विज्ञान ७४ टक्के

मिठीबाई कॉलेज

वाणिज्य – ९५ टक्के

विज्ञान – ८९ टक्के

कला – ८६ टक्के

विल्सन कॉलेज

वाणिज्य – ९० टक्के

विज्ञान – ८५ टक्के

कला – ७५ टक्के

वझे– केळकर कॉलेज

वाणिज्य – ८६.६२ टक्के

कला – ८८.१५ टक्के

विज्ञान – ७४.७७ टक्के

एसकेसोमय्या कॉलेज

वाणिज्य – ७७ टक्के

विज्ञान – ७१ टक्के

कला – ७० टक्के

रुईया कॉलेज

वाणिज्य – ९१ टक्के

कला – ८९.७५ टक्के

विज्ञान – ८७.८ टक्के


हेही वाचा -

बेस्टचं किमान तिकीट होणार ५ रुपये?


पुढील बातमी
इतर बातम्या