गणेशोत्सव २०१९: चिंचपोकळीच्या चिंतामणीची आकर्षित रूपं

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

मुंबईतल्या लालबाग परिसरातील 'चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ' यंदा शतक महोत्सवी वर्ष साजरं करत आहे. शतक महोत्सवी वर्षानिमित्त यंदा ७५ फुटाचं शिवलिंग असलेला देखावा साकारण्यात येणार आहे. चिंचपोकळीचा चिंतामणी हा मुंबईसह राज्यभरात प्रसिद्ध आहे. या बाप्पाची मागील काही वर्षातील प्रसिद्ध रुपं बघा... 

१. २०१९

३. २००९

४. २००७

७. १९८४


हेही वाचा -

गणेशोत्सव २०१९: 'चिचंपोकळीचा चिंतामणी'च्या देखाव्यात यंदा ७५ फुटी शिवलिंग

गणेशोत्सव २०१९: बाप्पासाठीच्या प्रसादावर एफडीएची नजर


पुढील बातमी
इतर बातम्या