चहा प्या आणि कप खा!

चहा आणि कॉफी पिण्यासाठी प्लॅस्टिक किंवा कागदी कपाचा सर्रास वापर केला जातो. पण, ते बिस्कीट कपातून देण्याची अभिनव योजना पहिल्यांदा मुंबईत सुरू झाली आहे. यामुळे प्लास्टिक, कागदापासून होणारे प्रदूषण कमी होण्यास हातभार लागला आहे.

मुंबईतल्या आशितोष चौधरी या मराठमोळ्या तरूणानं बिस्किट कपची संकल्पना मुंबईत सुरू केली आहे.शिवाजी पार्क इथल्या ओपन जिमखाना बाहेर त्यानं छोटासा हा व्यवसाय सुरू केला आहे. स्वादिष्टम असं नाव त्यानं दिल आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या