Parle G ट्रेंडिंगमध्ये, नेटिझन्सनी 'असं' व्यक्त केलं प्रेम

मुंबईत (Mumbai News) विलेपार्ले इथं असणाऱ्या बिस्किटांच्या कारखान्यात गेल्या ८ दशकांपासून Parle G ची बिस्किटं तयार होत आहेत. पण 82 वर्षांत झाली नव्हती एवढी बिस्किटं कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus Update) लागू झालेल्या लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात विकली गेली. त्यामुळे Parle G ची मे मध्ये रेकॉर्ड ब्रेक विक्री झाली आहे. मार्केट शेअरमध्ये देखील ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वाढीत ९० टक्के वाटा पार्ले जी या लोकप्रिय बिस्किटांचा आहे.

सध्या ट्विटरवर (Twitter Tranding) देखील Parle G ट्रेंडमध्ये आहे. अनेक जण त्यांच्या पार्ले जी बद्दलच्या आठवणी शेअर करत आहेत. कुणी त्याच्यावर काही कॉमेडी मिम्स शेअर करत आहेत. मिम्स द्वारे नेटिझन्सनं आपलं प्रेम मजेशीररीत्या व्यक्त केलं आहे. 


हेही वाचा

लॉकडाऊनमध्ये Parle-G ची रेकॉर्ड ब्रेक विक्री

पुढील बातमी
इतर बातम्या