राज्यात २० हजार ८५२ कोरोना रूग्ण बरे

राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत आता घट होत आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढलं आहे. शुक्रवारी राज्यात १४ हजार १५२ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर २० हजार ८५२ रूग्ण बरे झाले आहेत.  दिवसभरात २८९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात  एकूण ५५,०७,०५८  रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९४.८६ टक्के झालं आहे. राज्यातील मृत्यूदर १.७ टक्के आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,६०,३१,३९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,०५,५६५ (१६.११ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४,७५,४७६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ७,४३० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,९६,८९४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

मुंबईत  ९६८ नवीन रुग्ण आढळले. तर १२०७ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी ५१५ दिवसांवर गेला आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात सध्या अॅक्टिव्ह रुग्ण १८ हजार २६१ आहेत. 

सध्या राज्यात १ लाख ९६ हजार ८९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात सर्वाधिक २२ हजार ७२५ रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात १८ हजार १७७, ठाणे जिल्ह्यात १६ हजार ९३०, सातारा जिल्ह्यात १६ हजार ७३४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील 

१     मुंबई मनपा ९६८

२     ठाणे  १४९

३     ठाणे मनपा १२९

४     नवी मुंबई मनपा  ८९

५     कल्याण डोंबवली मनपा  १५३

६     उल्हासनगर मनपा ४३

७     भिवंडी निजामपूर मनपा ८

८     मीरा भाईंदर मनपा ९३

९     पालघर     २७९

१०    वसईविरार मनपा  १७१

११    रायगड     ६१८

१२    पनवेल मनपा     १३९

ठाणे मंडळ एकूण  २८३९

१३    नाशिक     ३६६

१४    नाशिक मनपा    २४९

१५    मालेगाव मनपा   ६

१६    अहमदनगर ६६३

१७    अहमदनगर मनपा ४२

१८    धुळे  ३०

१९    धुळे मनपा  १५

२०    जळगाव    ११९

२१    जळगाव मनपा    ५

२२    नंदूरबार    १७

नाशिक मंडळ एकूण     १५१२

२३    पुणे  ८३६

२४    पुणे मनपा  ३७२

२५    पिंपरी चिंचवड मनपा    २५६

२६    सोलापूर    ५११

२७    सोलापूर मनपा    ३७

२८    सातारा     १५३७

पुणे मंडळ एकूण  ३५४९

२९    कोल्हापूर   ११५९

३०    कोल्हापूर मनपा   ३९२

३१    सांगली     ७७८

३२    सांगली मिरज कुपवाड मनपा   १३३

३३    सिंधुदुर्ग    ६७०

३४    रत्नागिरी   ६८४

कोल्हापूर मंडळ एकूण   ३८१६

३५    औरंगाबाद   १५२

३६    औरंगाबाद मनपा  २०

३७    जालना     ८२

३८    हिंगोली     १०

३९    परभणी     ३६

४०    परभणी मनपा    ११

औरंगाबाद मंडळ एकूण  ३११

४१    लातूर ७२

४२    लातूर मनपा ८

४३    उस्मानाबाद २१९

४४    बीड  २६९

४५    नांदेड ३०

४६    नांदेड मनपा १७

लातूर मंडळ एकूण ६१५

४७    अकोला     १०६

४८    अकोला मनपा    ६४

४९    अमरावती   २०४

५०    अमरावती मनपा  ८५

५१    यवतमाळ   २८८

५२    बुलढाणा    ५५

५३    वाशिम     ९१

अकोला मंडळ एकूण    ८९३

५४    नागपूर     ६४

५५    नागपूर मनपा    १३७

५६    वर्धा  ६१

५७    भंडारा ९०

५८    गोंदिया     ६२

५९    चंद्रपूर ११२

६०    चंद्रपूर मनपा ३७

६१    गडचिरोली  ५४

नागपूर एकूण     ६१७

 


हेही वाचा - 

  1. म्युकरमायकोसिसवरील उपचाराचे दर निश्चित

मुंबईतील 'या' कोविड सेंटरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचा ‘झिंगाट’ डान्स!

पुढील बातमी
इतर बातम्या