200 पेक्षा जास्त रुग्ण असलेले वाॅर्ड
जी दक्षिण (वरळी, प्रभादेवी, लोअर परळ) - 487 रुग्ण, 67 रुग्ण बरे झाले
ई वॉर्ड (भायखळा, भायखळा फायर ब्रिगेडच्या आसपासचा भाग) - 349 रुग्ण, 31 रुग्ण बरे
जी उत्तर ( दादर, माहिम, धारावी) - 251 रुग्ण, 19 रुग्ण बरे
एल वॉर्ड ( कुर्ला) - 240 रुग्ण, 8 रुग्ण बरे
एफ उत्तर ( सायन, माटुंगा, वडाळा) - 228 रुग्ण, 16 रुग्ण बरे
डी वॉर्ड (नाना चौक ते मलबार हिल परिसर) - 207 रुग्ण, 32 रुग्ण बरे
के पूर्व ( अंधेरी पूर्व, जोगेश्वरी) - 181 रुग्ण, 38 बरे
एच पूर्व ( वांद्रे पूर्व भाग, वाकोला, कलानगर ते सांताक्रूझ ) - 154 रुग्ण, 16 रुग्ण बरे
एम पूर्व (गोवंडी, मानखुर्द) - 149 रुग्ण, 14 रुग्ण बरे
ए वॉर्ड ( कुलाबा, कफ परेड, फोर्ट) - 118 रुग्ण, 3 बरे
एम पश्चिम ( चेंबूर) - 104 रुग्ण, 13 बरे
पी उत्तर ( मालाड, मालवणी, दिंडोशी) - 97 रुग्ण , 16 रुग्ण बरे
एस (भांडुप, विक्रोळी) 97 रुग्ण, 16 बरे
एच पश्चिम ( वांद्रे, सांताक्रुझ पश्चिम) 79 रुग्ण, 16 बरे
एन ( घाटकोपर) - 76 रुग्ण, 10 बरे झाले
आर दक्षिण (कांदिवली) 71 रुग्ण, 13 बरे
पी दक्षिण (गोरेगाव) - 68 रुग्ण, 13 बरे
आर मध्य (बोरिवली) - 30 रुग्ण, 7 बरे
हेही वाचा -