कंटेन्मेंट/ रेड झोन वॉर्ड G/South : वरळी आणि प्रभादेवी

मुंबई सध्या लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात आहे. यात काही भागात लॉकडाऊन अंशत: शिथिल करण्यात आलं आहे. तर कंटेन्मेंट परिसरात ३० जूनपर्यंत लॉकडाऊन कडकच असेल. मुंबईत कोरोनाबधितांच्या संख्येने आता ५० हजारांकडे वाटचाल सुरू केली आहे. अशा स्थितीत बृहन्मुंबई महानगर पालिकेनं मुंबईतल्या अनेक इमारती, परिसर नव्याने सील केले आहेत. सोबतच कोरोनावर मात करणारे काही परिसर डी कंटेंट देखील करण्यात आले आहेत.

वॉर्ड G South मधल्या कंटेन्मेंट झोनची यादी खालीलप्रमाणे आहे. वरळी आणि प्रभादेवी इथली ४ जून २०२० पर्यंतची महापालिकेने जारी केलेली सुधारीत कंटेन्मेंट लिस्ट.

  • GS 129 400013 Bdd N.M Joshi Marg,J.R Boricha Marg,Lower Parel
  • GS 130 400013 Kamgar Nagar,N.M. Joshi Marg,Lower Parel
  • GS 131 400013 Khimji Nagji,S.B Road,Lower Parel
  • GS 132 400013 Ambedkar Sadan,Curry Road,Curry Road
  • GS 133 400018 Worli Bdd Chawl,G.M Bhosale Marg,Worli
  • GS 134 400018 V.P Nagar,Dr.Annie Besant Road,Worli
  • GS 135 400018 Siddharath Nagar,Dr. Annie Besant Road,Worli
  • GS 136 400018 Mariamma Nagar,Dr. Annie Besant Road,Worli
  • GS 137 400018 Motillal Nehru Nagar, Markandeshwar Nagar & Madraswadi,Dr. A. B Road,Madraswadi,Worli
  • GS 138 400018 Worli Police Camp,Sir Pochkanwala Road,Worli
  • GS 139 400030 Worli Koliwada, And Janata Colony,Golphadevi Road & Hatiskar Marg,Worli Koliwada,Worli

मुंबईत कोरोना व्हायरस (COVID 19)च्या बातम्यांसाठी थेट इथं क्लिक करा.

टीप : कंन्टेंमेंट झोनआयसोलेशन वॉर्ड आणि इतर माहिती तुम्हाला MCGM च्या वेबसाईटवर मिळेल. अधिक माहितीसाठी इथं क्लिक करा.


पुढील बातमी
इतर बातम्या