Coronavirus cases in Maharashtra: 235Mumbai: 93Pune: 32Islampur Sangli: 25Nagpur: 16Pimpri Chinchwad: 12Kalyan: 6Ahmednagar: 5Thane: 5Navi Mumbai: 4Yavatmal: 4Vasai-Virar: 4Buldhana: 3Satara: 2Panvel: 2Kolhapur: 2Ulhasnagar: 1Aurangabad: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Palghar: 1Nashik: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 10Total Discharged: 39BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

कोरोनाचा कहर - LIVE UPDATES

१ ते ८ च्या परीक्षा रद्द... १० चे पेपर वेळापत्रकानुसार होणार

Today
04:20 PM
देशभरात कोरोनाचे 1 हजार 251 रुग्ण - आरोग्यमंत्री
04:19 PM
राज्यांना रुग्णालय वाढवण्याचे आदेश - आरोग्यमंत्री
04:18 PM
ही लढाई सगळ्यांची, सागळ्यांनी सहकार्य कारण गरजेच - आरोग्यमंत्री
08:59 AM
नागरिकांच्या करमणुकीसाठी शक्तीमान सिरीयल पुन्हा सुरू करणार
08:58 AM
शक्तीमान सिरीयस पुन्हा सुरू होणार
Yesterday
06:50 PM
कोरोनामुळे मुंबईत अजून एका रुग्णाचा बळी गेला आहे. फोर्टिस रुग्णालयात दाखल असलेल्या ८० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
05:54 PM
आर्थिक संकट अधिक गंभीर आहे - शरद पवार

हे संकट संपणार आहे. आपण आजच्या स्थितीला तोंड देऊ, उद्याच्या स्थितीला तोंड देऊ आणि उद्याच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आज उत्तम रीतीने तयारी करू आणि या संकटावर आपण मात करू. कोरोनावर आपण विजय मिळवणारच हा जो आपला निर्धार आहे त्यामध्ये तडजोड नाही.


आर्थिक संकट अधिक गंभीर आहे आणि त्याचे दुष्परिणाम अनेक दृष्टीने होतील. विशेषतः रोजंदारीवर परिणाम होईल. बेरोजगारी वाढेल. जाणकारांनी सांगितले आहे की विकासदर अगदी दोन टक्केपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. हीच स्थिती राहिली तर त्याचे दुष्परिणाम हे सहन करावे लागतील.

03:48 PM
वरळी कोळीवाडा परिसर सील


02:02 PM
राज्यात आज आणखी १२ रुग्ण आढळल्यानं महाराष्ट्रातील करोनाबाधितांचा आकडा आतापर्यंत २१५ वर पोहोचला आहे.
01:21 PM
करोना व्हायरसचे संशयित 4 रुग्ण आढळल्याने मुंबईतील वरळी कोळीवाडा परिसर मुंबई पोलिसांकडून सील करण्यात आला आहे.
ताज्या बातम्या