BMC Election: 227 वॉर्डपैकी 115 वॉर्ड महिलांसाठी आरक्षित

मुंबई महानगर पालिकेसाठी 227 वार्डसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. या 227 वॉर्डपैकी 115 वॉर्ड महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. अनुसुचित जातीच्या महिलांसाठी 8 वॉर्ड आरक्षित असणार आहेत. अनुसुचित जमातीच्या महिलांसाठी एक वॉर्ड आरक्षित असणार आहे.

ओबीसी महिला उमेदवारांसाठी 31 वॉर्ड राखीव ठेवण्यात आले आहेत. सर्वसाधारण प्रवर्गातील महिला उमेदवारांसाठी 74 वॉर्ड आरक्षित असणार आहेत. मुंबई महानगर पालिकेच्या वतीने वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आरक्षण सोडतीसंदर्भातील यासंदर्भातील सर्व माहिती दिली.

अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव वॉर्ड -

वॉर्ड क्रमांक - १३३

वॉर्ड क्रमांक - १८३

वॉर्ड क्रमांक - १४७

वॉर्ड क्रमांक - १८६

वॉर्ड क्रमांक - १५५

वॉर्ड क्रमांक - ११८

वॉर्ड क्रमांक - १५१

वॉर्ड क्रमांक - १८९

अनुसुचित जमाती महिलांसाठी राखीव वॉर्ड -

वॉर्ड क्रमांक - १२१

ओबीसी महिला राखीव वॉर्ड -

वॉर्ड क्रमांक - ५२

वॉर्ड क्रमांक - ४६

वॉर्ड क्रमांक - १५८

वॉर्ड क्रमांक - १५०

वॉर्ड क्रमांक - ३३

वॉर्ड क्रमांक - ६

वॉर्ड क्रमांक - १२

वॉर्ड क्रमांक - १६७

वॉर्ड क्रमांक - ११७

वॉर्ड क्रमांक - १०८

वॉर्ड क्रमांक - १२८

वॉर्ड क्रमांक - ८०

वॉर्ड क्रमांक - १००

वॉर्ड क्रमांक - १९

वॉर्ड क्रमांक - ८२

वॉर्ड क्रमांक - ४९

वॉर्ड क्रमांक - ११

वॉर्ड क्रमांक - १७६

वॉर्ड क्रमांक - २१६

वॉर्ड क्रमांक - १९१

वॉर्ड क्रमांक - १७०

वॉर्ड क्रमांक - १३

वॉर्ड क्रमांक - १०५

वॉर्ड क्रमांक - १९८

वॉर्ड क्रमांक - ७२

वॉर्ड क्रमांक - १५३

वॉर्ड क्रमांक - १२९

वॉर्ड क्रमांक - १८

वॉर्ड क्रमांक - १

वॉर्ड क्रमांक - ३२

वॉर्ड क्रमांक - २७


हेही वाचा

मुंबई महापालिकेसाठी मनसे 125 जागा लढवणार?

पुढील बातमी
इतर बातम्या