एखादी मुलगी तुम्हाला पसंत पडली तर तिला पळवून आणण्यासाठी मी तुमची मदत करेन, अशी मुक्ताफळं उधळणारे भाजपाचे आमदार राम कदम चांगलेच अडचणीत आले आहेत. राम कदम यांच्यावर सर्वच राजकीय पक्षांकडून टीका होत असताना अाता नेटकऱ्यांनीही त्यांच्यावर तुटून पडण्याची संधी सोडलली नाही. सोशल मीडियावर अनेकांनी विविध पोस्ट टाकत त्यांची धुलाई केली असून ट्विटरवर #हाकसलाराम, #RamTurnsRavan #हराम_कदम अशा हॅशटॅग वापरण्यास नेटकऱ्यांनी सुरूवात केली आहे.
दहीहंडीत बेताल वक्तव्य
सोमवारी ३ सप्टेंबर रोजी घाटकोपरमध्ये दहीहंडीच्या उत्सवात गर्दीसमोर राम कदम यांनी जोशात येऊन हे वादग्रस्त वक्तव्य केलं. मुलींविषयी बेताल वक्तव्य केल्यानं विरोधकांसह सर्वसामान्यही संताप व्यक्त करत आहेत. अभिनेता चिन्मय मांडलेकरनेही या वक्तव्याचा निषेध केला असून राम कदम यांचं नाव न घेता त्याने सोशल मीडियाद्वारे टीका केली आहे.
<iframe src="https://www.facebook.com/plugins/post.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Fchinmaydeepak.mandlekar%2Fposts%2F1681374611972204
https://twitter.com/nishwaghmare7/status/1037258407173128192
https://twitter.com/PrashantMP10/status/1037221087527022592
https://twitter.com/kunte_patil/status/1037024914329530368
https://twitter.com/drsaeedakhan14/status/1036970551703613440
https://twitter.com/ImLB17/status/1037027794981715969
https://twitter.com/innervoice_17/status/1037027974791409664
https://twitter.com/ImLB17/status/1037013285516849152
https://twitter.com/RishiKesch/status/1037217919313358848
https://twitter.com/innervoice_17/status/1037027974791409664
https://twitter.com/minitinnaik/status/1037026668479750145
हेही वाचा -
धाडस असेल तर कदमांवर कारवाई करा, उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान
"राम नव्हे रावण" - मनसेची राम कदमांविरोधात पोस्टरबाजी
कदम यांना अटक झालीच पाहिजे, राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची मागणी