हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत

मंगळवारी सकाळी हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. वडाळा रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आहे. त्यामुळे अप आणि डाऊन मार्गावरील हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

हार्बर मार्गावर लोकल काही मिनिट उशिराने धावत आहेत. त्यामुळे कामावर निघालेल्या नोकरदारांचे हाल होत आहेत. 


हेही वाचा

मुंबई लोकल ऐवजी वंदे मेट्रो धावणार, जाणून घ्या मेट्रोची 5 वैशिष्ट्ये

मुंबईच्या 'या' 17 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट, जाणून घ्या काय आहेत बदल

पुढील बातमी
इतर बातम्या