अर्थसंकल्पात मिळणार करदात्यांना दिलासा?

 सादर करण्यात येणार आहे. करदाते, गुंतवणूकदार आदींना अर्थसंकल्पाची उत्सुकता लागली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन ( अर्थसंकल्पात काय घोषणा करतात याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

 सवलत?

 सवलत मिळू शकते. अडीच लाख रुपयांपासून पाच लाख रुपयांपर्यंत पाच टक्के कर आकारण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र, पाच लाख रुपयांपासून दहा लाख रुपयांपर्यंतच्या कराचा दर २० टक्क्यांवरून घटवून १० टक्क्यांवर तर १० लाख रुपयांपासून २५ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावरील प्राप्तिकर ३० टक्क्यांवरून २० टक्क्यांवर आणला जाण्याची शक्यता आहे. उद्योजकांची संघटना फिक्कीने ५ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर १० टक्केच प्राप्तीकर आकारावा. १० ते २० लाख रुपयांपर्यंत उत्पन्नावर २० टक्के कर असावा आणि त्यापुढील उत्पन्नावर ३० टक्के कर असावा अशी सूचना केली आहे. सध्या अडीच ते ५ लाख रुपये उत्पन्नावर १० टक्के, ५ ते १० लाख रुपये उत्पन्नावर २० टक्के आणि १० लाख रुपयांवरील उत्पन्नावर ३० टक्के प्राप्तिकर आकारला जातो. प्राप्तिकर कमी करून अर्थमंत्री निर्मला सीतारामन सर्वसामान्य करदात्यांना दिलासा देऊ शकतात. 

 सवलती?

व्याज चुकविणाऱ्यांना अधिक सवलती देण्याची शक्यता अर्थतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

वाढ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारने अर्थसंकल्पात आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतल्यास इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल वस्तू, रसायने आणि हस्तकलेच्या वस्तू महाग होऊ शकतात. मोबाइल फोन चार्जर, औद्योगिक रसायने, दिवे, लाकडी फर्निचर, मेणबत्त्या, कृत्रिम दागिने आणि हस्तकला महाग होऊ शकतात. यासह मोबाइल फोनच्या किंमती वाढू शकतात.


हेही वाचा -

संपामुळे सरकारी बँका सलग ३ दिवस बंद

आता मित्रांचाही विमा काढता येणार, फ्रेंड इन्शुरन्सला आयआरडीएची मान्यता


पुढील बातमी
इतर बातम्या