बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये १५० जागांसाठी भरती

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये १५० जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सामान्य अधिकारी (Generalist Officer) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून बँकेने अर्ज मागवले आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ एप्रिल २०२१ आहे.

एकूण जागा : १५०

पदाचं नाव : सामान्य अधिकारी (Generalist Officer) -स्केल II

एससी - २२

एसटी - ११

ओबीसी - ४०

ईडब्ल्यूएस - १५

जनरल - ६२

शैक्षणिक पात्रता:  

१) ६० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (एससी/एसटी/ओबीसी/ PWD: 55 टक्के  गुण) किंवा CA / ICWA / CFA / FRM 

२) ३ वर्षे अनुभव

वयोमर्यादा: ३१ डिसेंबर २०२० रोजी २५ ते ३५ वर्षे, (एससी/एसटी: ५ वर्षे सूट, ओबीसी: ३ वर्षे सूट)

परीक्षा फी : जनरल/ओबीसी: ११८० रु., एससी/एसटी: ११८ रू., PWD/महिला : फी नाही

वेतन : ४८१७० रुपये – (१७४०/१) – ४९९१० – (१९९०/१०) – ६९८१०.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ६ एप्रिल २०२१ 

अधिकृत संकेतस्थळ : www.bankofmaharashtra.in 

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

हेही वाचा -

सारस्वत बँकेत १५० जागांसाठी भरती

  1. कर्मचारी राज्य विमा महामंडळात ६५५२ पदांसाठी भरती
पुढील बातमी
इतर बातम्या