Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
55,601
3,028
Maharashtra
6,39,075
62,194

सारस्वत बँकेत १५० जागांसाठी भरती

भरती प्रक्रिया बँकेने सुरू केली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२१ आहे.

सारस्वत बँकेत १५० जागांसाठी भरती
SHARES

सारस्वत बँकेमध्ये १५० जागा भरल्या जाणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. बिझनेस डेव्हलपमेंट अधिकारी पदांच्या या जागा भरल्या जाणार आहेत. यासाठीची भरती प्रक्रिया बँकेने सुरू केली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२१ आहे. 

एकूण जागा : १५०

पदांचे नाव : बिझनेस डेव्हलपमेंट अधिकारी (लिपिक संवर्ग)

शैक्षणिक पात्रता : १) किमान ५०% गुणांसह पदवीधर. २) १ वर्षे अनुभव

वयोमर्यादा : १ फेब्रुवारी २०२१ रोजी २१ ते २७ वर्षे.

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गोवा, कर्नाटक, गुजरात.

परीक्षा फी : ७५०/- रुपये

पगार : ५०,०००/- रुपये

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३१ मार्च २०२१

परीक्षा दिनांक : मे २०२१ रोजी

अधिकृत संकेतस्थळ : www.saraswatbank.comहेही वाचा -

धारावीत स्वतंत्र लसीकरण केंद्र

१३४ खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी मान्यता

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा