भारत पेट्रोलियममध्ये १६८ जागांसाठी भरती

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांच्या १६८ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जुलै २०२१ आहे.

एकूण जागा : १६८

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) पदवीधर अप्रेंटिस – १२०

शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी. [SC/ST/PWD: ५० % गुण]

२) टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस – ४८

शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा. [SC/ST/PWD: ५० % गुण]

वयोमर्यादा : ०१ ऑगस्ट २०२१ रोजी १८ वर्षे ते २७ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते २५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : कोची (केरळ)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० जुलै २०२१ 

अधिकृत संकेतस्थळ : 

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा



हेही वाचा - 

मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट ओढवण्याची शक्यता

इंधन दरवाढ सुरूच, पेट्रोल- डिझेल महागलं

पुढील बातमी
इतर बातम्या