75 हजार मातीच्या पणत्यांपासून साकारला विघ्नहर्ता

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

मुंबईतील चेतन राऊत या कलाकाराने तब्बल 75 हजार मातीच्या पणत्यांपासून विघ्नहर्ता गणरायाचे भव्यदिव्य पोर्टेट साकारले आहे. 50 फूट लांब आणि 40 फूट रुंद आकाराचे पोर्ट्रेट साकारण्यासाठी 6 रंगांच्या छटा असलेले दिवे वापरले आहेत. चेतन यांनी आपल्या 12 सहकाऱ्यांच्या मदतीने दोन दिवसांत पोर्टेट साकारले आहे. 

पहा व्हिडिओ


हेही वाचा

गणेशभक्तांसाठी खूशखबर! यंदा लालबागच्या गणपतीचा ऑनलाईन मिळणार प्रसाद

लालबागचा राजाला नवसाला पावणारा बाप्पा का म्हणतात? जाणून घ्या कथा

पुढील बातमी
इतर बातम्या