घरगुती वस्तू वापरून 'अशी' साकारा सुंदर रांगोळी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. दिव्यांची आरास, आकाशकंदील यासोबतच रांगोळीला देखील धार्मिक महत्त्व आहे. सौंदर्याचा साक्षात्कार व मंगलाची सिद्धी हे रांगोळीचे दोन उद्देश होतरांगोळीच्या ज्या आकृत्या काढतात त्या प्रतीकात्मक असतात. स्वस्तिक, सूर्य, चंद्र, तारे, चक्र, चक्रव्यूह, कलश अशा प्रतिकांचा समावेश असतो.

रांगोळीसाठी रंगीत तांदूळ, कोरडे पीठ, रंगीत वाळू, फुलांच्या पाकळ्या, हळद, कुंकू, गुलालरंग यांचाही वापर केला जातो. तबकात पाण्यावर तेलाचा तवंग देऊन त्यावर वरील साहित्य वापरूनही रांगोळी काढली जाते. सध्याच्या काळात शहरांमध्ये गेरूच्या सहाय्यानं अगोदर अंगण रंगवून किंवा फरशी बसवली असेल तर पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करून रांगोळी काढण्याची पद्धती नव्यानं विकसित होताना अनुभवाला येतेय. आज आम्ही तुम्हाला अशाच काही ट्रिक्स दाखवणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही सुंदर रांगोळी काढू शकता

)

) 


हेही वाचा -

घरच्या घरी बनवा इकोफ्रेंडली आकाशकंदील

दिवाळीत घरच्या घरी बनवा अशा पणत्या


पुढील बातमी
इतर बातम्या