Advertisement

घरच्या घरी बनवा इकोफ्रेंडली आकाशकंदील

काळ बदलला तरी आकाशकंदीलाची शान तीच आहे. पण यावर्षी बाहेरून कंदील विकत न घेता घरच्या घरी बनवला तर? नाही नाही... काळजी कशाला करताय. कंदील आम्ही कसा बनवायचा हे देखील आम्ही सांगू ना

घरच्या घरी बनवा इकोफ्रेंडली आकाशकंदील
SHARES

दसरा सण गेल्यावर चाहूल लागते ती दिवाळीच्या आगमनाची. दाराभोवती रांगोळी, फुलांच्या सजावटी, दिव्यांचा लखलखाट आणि मुख्य म्हणजे घराची शान वाढवणारा झगमगाट करणारा आकाशकंदील. पहाटेच्या आणि सायंकाळच्या वेळी घरांच्या बाहेर लावलेले आकाशकंदील पाहण्याची मजाच काही और... काळ बदलला तरी आकाशकंदीलाची शान तीच आहे. पण यावर्षी बाहेरून कंदील विकत न घेता घरच्या घरी बनवला तर? नाही नाही... काळजी कशाला करताय. कंदील आम्ही कसा बनवायचा हे देखील सांगू ना आणि यासाठी तुम्हाला काही वेळ नाही लागणार.  


) न्यूज पेपरपासून बनवलेला कंदील


) पेपर कपपासून बनवलेला कंदील


) सुती धाग्यापासून बनवलेला कंदील



) प्लास्टिकच्या बाटलीपासून बनवलेला कंदील



हेही वाचा

दिवाळीत घरच्या घरी बनवा अशा पणत्या




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा