मुंबईत अनेक सार्वजनिक उत्सव साजरे करण्यात येतात. या उत्सवांसाठी मंडप उभारण्यात येत असतात. या मंडपांच्या तपासणीसाठी मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ३ समित्या व ९ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंडपांची तपासणी करुन त्याचा अहवाल देण्याची जबाबदारी या पथकांवर सोपविण्यात आली आहे.
विभागनिहाय तपासणी पथक
ए विभाग – मीनल दळवी, तहसीलदार तथा रचना व कार्यपध्दती अधिकारी, मुंबई शहर (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र. 9324213025, ई मेल magcollectormumbaicity@gmail.com)
बी विभाग – प्रसाद कालेकर, नायब तहसीलदार, मलबार हिल विधानसभा मतदार संघ, (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र. 8308037954, ई मेल magcollectormumbaicity@gmail.com),
ई विभाग – प्रकाश भोसले, नायब तहसीलदार, निवडणूक शाखा (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र. 9892363373, ई मेल magcollectormumbaicity@gmail.com),
सी विभाग – अश्विनकुमार पोतदार, तहसीलदार, करमणूक कर वसुली शाखा (दुरध्वनी क्र 22665233, भ्रमणध्वनी क्र. 7588813400, magcollectormumbaicity@gmail.com)
डी विभाग – अशोक सानप, नायब तहसीलदार, अति/निष्का धारावी विभाग, (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र. 9967977259 magcollectormumbaicity@gmail.com)
जी विभाग – एम. आर. वारे, वरळी विधानसभा मतदार संघ, (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र. 7038430195, ई मेल magcollectormumbaicity@gmail.com),
एफ नॉर्थ विभाग – एम आर जाधव, नायब तहसीलदार, सायन कोळीवाडा विधानसभा मतदार संघ, दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र. 9404987473 magcollectormumbaicity@gmail.com),
जी नॉर्थ विभाग – श्याम सुरवसे, तहसीलदार, निवडणूक शाखा, (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र. 9881108916 magcollectormumbaicity@gmail.com),
एफ साऊथ विभाग – आशा तामखेडे, तहसीलदार जमीन महसूल वसूली शाखा, (दुरध्वनी क्र. 22665233, भ्रमणध्वनी क्र. 9137773090 magcollectormumbaicity@gmail.com)
हेही वाचा -
Ganesh Festival 2020: कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांना टोल माफ, सरकारचा मोठा निर्णय
कोरोनामुळं बाप्पाचं आगमन साधेपणानं