म.फुले, वीर सावरकरांची तुलना नथुराम गोडसेसोबत करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अकलेचे दिवाळे निघाल्याचं म्हणत भाजप नेते आणि वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अॅड. आशिष शेलार यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. मुंबई लाइव्हला दिलेल्या खास मुलाखतीत शेलार यांनी भाजपचं विकासाभिमुख राजकारण, प्रचाराचे मुद्दे आणि मतदारसंघातील विकासकामांचा लेखाजोखा मांडला.
हेही बघा-आरेच्या मुद्द्यावर आमच्या आमदारबाई मूग गिळून बसल्या, पण मी शेवटपर्यंत लढणार- युवराज मोहिते
मनसेनं सत्तेच्या बाहेर असून जे करून दाखवलंय, ते सत्ताधाऱ्यांनाही जमलेलं नाही- संदीप देशपांडे