Advertisement

मनसेनं सत्तेच्या बाहेर असून जे करून दाखवलंय, ते सत्ताधाऱ्यांनाही जमलेलं नाही- संदीप देशपांडे


SHARES

Exclusive Interview with mns leader Sandeep Deshpande 

मराठीबहुल असलेला माहीम विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा नेहमीच अभेद्य किल्ला राहिलाय. २००९ मध्ये मनसेचे नितीन सरदेसाई यांनी नव्वदच्या दशकानंतर सर्वात पहिल्यांदा या किल्ल्याला सुरूंग लावला होत. पण २०१४ मध्ये शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी पुन्हा हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतला.


मनसेने आता या मतदारसंघातून तरूण तडफदार नेते संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिलीय. देशपांडे या मतदारसंघातील मराठी मतं खेचण्यात यशस्वी ठरतील का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. 



हेही बघा-

मी आठव्यांदा आमदार होणार- कालिदास कोळंबकर

Shiv Smarak Scam: भाजपच्या भ्रष्टाचाराचा ‘असा’ केला भांडाफोड- सचिन सावंत



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा