SHARE

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्ताधारी भाजपवर घोटाळ्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली. हा घोटाळा नेमका कसा उघडकीस आला? त्यात कोणाकोणाची साथ होती?? यावर काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांची घेतलेली एक्सक्लुसिव्ह मुलाखत. 


शिवस्मारक प्रकल्प देखरेख व अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी लिहिलेल्या पत्राची दखल सरकारने का घेतली नाही? प्रशासनावर दबाव आणून कशा रितीने प्रकल्पाची किंमत फुगवली तसंच आराखड्यात बदल करण्यात आले, याबद्दल सचिन सावंत यांनी भाजपवर घणाघाती आरोप केलेत.हेही वाचा-

Exclusive Interview: “हारून नवाब मलिक राजकारणातून बाहेर होणार नाही..!”संबंधित विषय
ताज्या बातम्या