Advertisement

मी आठव्यांदा आमदार होणार- कालिदास कोळंबकर


SHARES

वडाळ्यातील जागेवर पुन्हा एकदा तिकीट देऊन भाजप-शिवसेनेच्या प्रमुखांनी आपल्यावर मोठा विश्वास दाखवलाय. याच विश्वासाच्या आधारे मुंबईत सर्वाधिक मताधिक्याने निवडून येत आठव्यांदा आमदार होण्याचा विश्वास भाजपचे वडाळा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार कालिदास कोळंबकर यांनी ‘मुंबई लाइव्ह’शी बोलताना व्यक्त केला.   


हेही बघा-

Shiv Smarak Scam: भाजपच्या भ्रष्टाचाराचा ‘असा’ केला भांडाफोड- सचिन सावंत

Exclusive Interview: “हारून नवाब मलिक राजकारणातून बाहेर होणार नाही..!”



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा