आरेच्या मुद्द्यावर आमच्या आमदारबाई मूग गिळून बसल्या, पण मी शेवटपर्यंत लढणार- युवराज मोहिते


SHARE

एकेकाळी समाजवाद्यांचं प्राबल्य असलेल्या गोरेगावमध्ये मागच्या २५ वर्षांपासून शिवसेना-भाजपचं वर्चस्व आहे. यंदा काँग्रेसने इथं युवराज मोहिते यांच्या रूपाने तब्बल ४० वर्षांनंतर पहिला स्थानिक, मराठी, अभ्यासू उमेदवार दिलाय.


युतीची पाळंमुळं घट्ट असलेल्या गोरेगावात आरेतील झाडांची कत्तल, पुनर्विकास, पाणीप्रश्न अशा मुद्द्यांना हात घालत मोहिते यांनी विद्यमान आमदारापुढं चांगलंच आव्हान निर्माण केलंय.  हेही बघा-

Shiv Smarak Scam: भाजपच्या भ्रष्टाचाराचा ‘असा’ केला भांडाफोड- सचिन सावंत

Exclusive Interview: “हारून नवाब मलिक राजकारणातून बाहेर होणार नाही..!”संबंधित विषय
ताज्या बातम्या