राज्य अजिंक्यपद खो-खोसाठी 'हा’ अाहे मुंबईचा संघ

  • मुंबई लाइव्ह टीम & तुषार वैती
  • क्रीडा

सांगली येथे २२ ते २५ एप्रिलदरम्यान होणाऱ्या किशोर अाणि किशोरी राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी मुंबई शहरचे संघ निवडण्यात अाले अाहेत. किशोर संघाचे नेतृत्व श्री समर्थ व्यायाम मंदिरच्या हितेश अाग्रे याच्याकडे सोपवण्यात अाले अाहे. किशोरी संघाची कर्णधार ही सरस्वती मंदिर हायस्कूलची नताशा नातापे ही असणार अाहे. मुंबई शहरचे दोन्ही संघ सांगलीला रवाना झाले अाहेत.

किशोर संघ

हितेश अाग्रे (कर्णधार), अोम गावडे, प्रथम चौगुले, हर्ष कामतेकर, पियुष काडगे, अोमकार गव्हाळी, दीप कांबळे, राज जोशी, मंथन चाळकर, देवांग ताम्हणेकर, भावेश बने, अाशुतोष नागवेकर, प्रशिक्षक – तुषार चिखले.

किशोरी संघ

नताशा नातापे (कर्णधार), खुशबू गुप्ता, श्रुती गौड, काजल पासी, इशाली अांब्रे, अार्या तावडे, वैष्णवी परब, दिशा रामाणे, अाकांक्षा कोकाश, अार्या वरळीकर, कोमल गोरड, संस्कृती भुजबळ, प्रशिक्षक – श्रीकांत गायकवाड.


हेही वाचा -

महापालिका दहिसरमध्ये उभारणार २ इंटरनॅशनल स्पोर्ट्स काॅम्प्लेक्स

राष्ट्रीय ज्युनियर खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राला दुहेरी मुकुट

पुढील बातमी
इतर बातम्या