पश्चिम रेल्वे :
- सांताक्रूझ ते गोरेगाव या मार्गावर रविवार
९
जून रोजी मेगाब्लॉक.
- सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत ब्लॉक.
- पाचवा मार्गावर मेगाब्लॉक.
- ब्लॉकमुळं
काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतील.
मध्य रेल्वे :
- कल्याण-अंबरनाथ या मार्गावर रविवार मेगाब्लॉक.
- सकाळी १०.०० ते दुपारी ४.००
वाजेपर्यंत ब्लॉक.
- अप आणि डाऊन मार्गावर असेल ब्लॉक.
- ब्लॉककाळात कल्याण-बदलापूर मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतील.
- बदलापूर-कर्जत मार्गावर विशेष फेऱ्या चालवण्यात येतील.
- सिंहगड,
प्रगती एक्स्प्रेस आणि पुणे-पनवेल-पुणे पॅसेंजर रद्द असेल.
शनिवारी मेगाब्लॉक
- टिटवाळा-कल्याण या मार्गावर शनिवारी मध्यरात्री
मेगाब्लॉक.
- मध्यरात्री १२.००
ते पहाटे
३.००
वाजेपर्यंत ब्लॉक.
- अप आणि डाऊन मार्गावर असेल ब्लॉक.
- ब्लॉकमुळं
रात्री काही लोकल
रद्द करण्यात येतील.
हार्बर रेल्वे
- सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे या मार्गावर रविवारी मेगाब्लॉक.
- सकाळी
११.४०
ते दुपारी ४.१०
वाजेपर्यंत ब्लॉक.
- अप आणि डाऊन दोन्ही
मार्गावर असेल ब्लॉक.
- ब्लॉककाळात सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान लोकल फेऱ्या रद्द
करण्यात येतील.
- कुर्ला स्थानकातून विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येतील.
हेही वाचा -
मान्सूनपूर्व पावसाची मुंबईत हजेरी
कोण आहे 'बिग बॉस'च्या घरातील जुलिया रॉबर्ट्स?