खस्ता हाल में पादचारी पूल ।

 Goregaon
खस्ता हाल में पादचारी पूल ।
खस्ता हाल में पादचारी पूल ।
खस्ता हाल में पादचारी पूल ।
See all

गोरेगाव - गोरेगाव उपनगरमध्ये पूर्वेकडून पश्चिमेला जाण्यास अनेक पादचारी पूल आहेत, पण त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलं असल्याचं दिसून येत आहे.या पुलाच्या पायऱ्या तुटल्यामुळे पावसाच्या दिवसात अनेक नागरीक पाय घसरून पडण्याच्या घटना घडतात. त्यामुळे हा पुल लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Loading Comments