'तू आशिकी' सिरियलचा नाद पडला भारी

"तू आशिकी" या मालिकेत काम देण्याच्या नावाखाली एका कला दिग्दर्शकाच्या मुलाला गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात कास्टिंग दिग्दर्शकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.

'तू आशिकी' सिरियलचा नाद पडला भारी
SHARES

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा