Advertisement

वेब शो ‘मत्स्यकांड’ मध्ये रवी दुबे नायकाची भूमिका साकारणार


वेब शो ‘मत्स्यकांड’ मध्ये रवी दुबे नायकाची भूमिका साकारणार
SHARES

वेब शो ‘मत्स्यकांड’ मध्ये रवी दुबे नायकाची भूमिका साकारणार आहे. या वेब शो चं शुटिंग सध्या जयपूरमध्ये सुरू आहे. या शुटिंगमध्ये रवी दुबे व्यस्त आहेत. 

रवी दुबे यांच्या अलीकडेच रिलीज झालेल्या जमाई २.० सीझन २ च्या ट्रेलरला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर रवी दुबेचा आणखी एक शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रवी दुबे ‘मत्स्यकांड’ नावाच्या रोमांचक वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. रवी आता पियुष मिश्रा आणि रवी किशन सारख्या या क्षेत्रातील इतर दिग्गजांसोबत काम करतांना दिसणार आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी या भूमिकेसाठी आॅडिशन दिली होती. मात्र पण शेवटी ही भूमिका रवीने मिळविली. त्याचा अनोखा अभिनय पाहण्यासाठी त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा