कार्यशाला का आयोजन


  • कार्यशाला का आयोजन
  • कार्यशाला का आयोजन
  • कार्यशाला का आयोजन
  • कार्यशाला का आयोजन
SHARE

कालिना- शनिवारी कालिना संताक्रूझ मुंबई विद्यापीठात " मला नगरसेवक व्हायचंय" या कार्यशाळेचे आयोजन मुंबई विद्यापीठ संज्ञापन व पत्रकारिता आणि युक्ती मीडियाने केले होते. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकी मध्ये ज्या उमेदवारांना नगरसेवक होण्याची इच्छा आहे त्याच्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन युक्ती मीडियाचे संचालक प्रमोद सावंत यांनी केले होते. या कार्यशाळेत काही महत्त्वाच्या विषयावर प्रशिक्षण दिले गेले. नगरसेवक कसा नसावा? नगरसेवकांची कर्तव्य व अधिकार, प्रभागनिहाय माहिती हे विषय या कार्यशाळेत मुद्रदेसुद पद्धतीने मांडले.

संबंधित विषय
ताजा ख़बरें