मुंबई विद्यापीठात भावी नगरसेवकांनी गिरवले धडे

 Santacruz

See all

कालिना - 'मला नगरसेवक व्हायचंय' या कार्यशाळेचं शनिवारी कालिना संताक्रूझ मुंबई विद्यापीठात आयोजन करण्यात आलं होतं. येत्या महानगरपालिका निवडणुकीत ज्यांना नगरसेवक होण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी या कार्यशाळेचं आयोजन युक्ती मीडियाचे संचालक प्रमोद सावंत यांनी केलं होतं. नगरसेवक कसा नसावा? नगरसेवकांची कर्तव्यं आणि अधिकार, प्रभागनिहाय माहिती असे विविध विषय या कार्यशाळेत मुद्देसूद पद्धतीनं मांडण्यात आले.

Loading Comments