देखाव्यातून पाणी बचतीचा संदेश

 Dadar
देखाव्यातून पाणी बचतीचा संदेश
देखाव्यातून पाणी बचतीचा संदेश
देखाव्यातून पाणी बचतीचा संदेश
देखाव्यातून पाणी बचतीचा संदेश
See all

राम मारुती रोडवरील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यावर्षीच्या देखाव्यातून पाणी बचतीचा संदेश दिलाय. 1949 साली स्थापन करण्यात आलेल्या या मंडळाचं हे 68वं वर्ष आहे. मंडळाची या वर्षीची गणेशमूर्ती अमोल हातीसकर यांनी साकारली आहे. मंडळाची गणेशमूर्ती शाडू मातीची असून, मंडळानं देखाव्यातून पाणी बचतीचा संदेश देण्याच प्रयत्न केलाय. त्यासाठी पाणी असताना होणारी पाण्याची उधळपट्टी आणि पाणी नसल्यानंतर नागरिकांची फरफट हे दृश्य साकारण्यात आलंय. तसंच मंडळानं गणेशोत्सवादरम्यान दंतचिकित्सा शिबीर आयोजित केलंय. 

Loading Comments