बाप्पाची सजावट फुलांनी

 Masjid Bandar
बाप्पाची सजावट फुलांनी
Masjid Bandar, Mumbai  -  

मस्जिद बंदर - मस्जिद बंदर परिसरातील विघ्नहर सदन सोसायटीतील अमृत काळे यांनी विविध फुलांची सजावट केलीय. या फुलांमध्ये विविध कागदी फुलांचाही समावेश आहे. तसंच फुलांच्या आरासी बरोबरच बाप्पाची मूर्तूीदेखील शाडुच्या मातीपासून तयार करण्यात आलीय.

Loading Comments