Advertisement

भांडुपकरांचा प्रवास होणार सुखकर


भांडुपकरांचा प्रवास होणार सुखकर
SHARES

भांडुप पश्चिमेकडील प्रवाशांच्या सोईसाठी एस्कलेटर बसवण्यात येत आहेत. भांडुपमधल्या रेल्वे प्रवाशांना सोई-सुविधा देण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून रेल्वेकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून भांडुप पूर्व-पश्चिम भागांना जोडणार्‍या स्कायवॉक पुलाजवळ एस्कलेटरचं काम सुरू आहे. काही दिवसांत हे काम पूर्ण होईल. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा