Advertisement

गॅस प्लँटचं उद्घाटन


गॅस प्लँटचं उद्घाटन
SHARES

वांद्रे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कचऱ्यापासून गॅस निर्मिती करणाऱ्या प्लँटचं उद्घाटन वांद्र्यातल्या के. बी. भाभा हॉस्पीटलमध्ये झालं. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांच्या हस्ते प्लँटचं उद्घाटन झालं. यावेळी मुंबई पालिका आयुक्त अजोय मेहता, उप महापौर अल्काताई आदी मान्यवर उपस्थित होते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा