विद्यार्थ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम

Sewri
 विद्यार्थ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम
 विद्यार्थ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम
 विद्यार्थ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम
See all
मुंबई  -  

दादर : खारघरमधल्या आयटीएम कॉलेज इको क्लबच्या विद्यार्थ्यांनी 'भाविक सचदेव' या मोहिमेंतर्गत स्वच्छता मोहीम राबवली. चाळीसपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी शिवाजी पार्क जवळील चैतन्य भूमीजवळील परिसर स्वच्छ केला. तसंच सण साजरे करताना पर्यावरणाची काळजी घेणे आवश्यक आहे, असा संदेशही विद्यार्थ्यांनी दिला. जास्तीत जास्त इको फ्रेंडली बाप्पाच्या मूर्तींची स्थापना करा, असे आवाहन विद्यार्थ्यांनी केले. वाजत गाजत बाप्पाच्या आगमनानंतर अनेक मुंबईकरांनी रविवारी 7 दिवसांच्या गणपतीला निरोप दिला. मात्र विसर्जनानंतर समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून आली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही स्नच्छता मोहीम राबवली. 

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.