बाप्पाचा राजेशाही थाट

Mazagaon
बाप्पाचा राजेशाही थाट
बाप्पाचा राजेशाही थाट
See all
मुंबई  -  

बाजीराव मस्तानी या चित्रपटानं प्रेक्षकांना चागलीच भूरळ घातली. बाजीराव मस्तानीच्या कपड्यांपासून ते दागिन्यांपर्यंत सर्व सुपरहिट झालं. आजही चित्रपटाची क्रेझ नागरिकांमध्ये आहे. भायखळ्यातल्या लक्षमी निवास बल्डींगमधल्या महाराष्ट्र उत्सव मंडळानंही गणेशोत्सवानिमित्त बाजीराव मस्तानीचा शिशमहाल उभारलाय. या भव्य अशा शिशमहालात बाप्पा विरजमान झालाय. भायखळ्यातल्या नागरिकांसाठी हा शिशमहाल सध्या आकर्षक ठरतोय.  

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.