वांद्र्यातल्या ओएनजीसी इमारतीसमोर घाणीचे साम्राज्य

  Andheri west
  वांद्र्यातल्या ओएनजीसी इमारतीसमोर घाणीचे साम्राज्य
  मुंबई  -  

  वांद्र्यातल्या प्रसिद्ध लीलावती रुग्णालयाच्या ओएनजीसी इमारतीसमोर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गेले 3 दिवस हा कचरा तसाच पडून आहे. कचरा साफ करण्यासाठी मनपाचे अधिकारी पोहचले नाही. त्यामुळे इथल्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.