Advertisement

'ठग्स ऑफ हिंदुस्तान'च्या शुटिंगवेळी अमिताभ यांची प्रकृती बिघडली


'ठग्स ऑफ हिंदुस्तान'च्या शुटिंगवेळी अमिताभ यांची प्रकृती बिघडली
SHARES

'ठग्स ऑफ हिंदुस्तान' या सिनेमाच्या शुटिंगदरम्यान बॉलिवूडमधील शहेनशाह म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत बिघल्याची माहिती मिळत आहे. 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' या सिनेमाचं शुटिंग जोधपूरमध्ये सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार ७५ वर्षीय अभिनेता अमिताभ यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांचं एक पथक चार्टर्ड विमानाने जोधपूरला रवाना झालं आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अमिताभ बच्चन ठग्स ऑफ हिंदुस्तान या सिनेमाच्या शुटिंगवेळी अमिताभ यांची प्रकृती बिघडली. पण त्यांना नेमकं काय झालं हे अद्याप कळू शकलेलं नाही.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा