Advertisement

हुश्श्य...


हुश्श्य...
SHARES

मुंबई - काळवीट शिकार प्रकरणी 18 वर्ष जुन्या अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याच्या खटल्यात अभिनेता सलमान खानला मोठा दिलासा मिळाला आहे. जोधपूर कोर्टाने सलमान खानची निर्दोष मुक्तता केली. यावर प्रदीप म्हापसेकर यांच्या कुंचल्यातून साकारलेले हे व्यंगचित्र.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा