14 वर्षांपासून बंद मार्केटची दुरुस्ती

 Dahisar
14 वर्षांपासून बंद मार्केटची दुरुस्ती
14 वर्षांपासून बंद मार्केटची दुरुस्ती
14 वर्षांपासून बंद मार्केटची दुरुस्ती
14 वर्षांपासून बंद मार्केटची दुरुस्ती
See all

दहिसर - दहिसर पश्चिममधील मनपाचे हेरीटेज आणि राधारमण अशी 2 मार्केट गेली 14 वर्षे बंद आहे. बंद असल्यामुळे या मार्केटची दुरवस्था झाली आहे. मात्र लवकरंच या मार्केटची दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती भागाचे नगरसेवक अभिषेक गोसालकर यांनी दिली. 14 वर्षानंतर या मार्केटचा वापर होणार असल्याने नागरीकांनी आनंद व्यक्त केला आहे.

Loading Comments