अक्सा बीचवर राबवली स्वच्छता मोहीम

 Goregaon
अक्सा बीचवर राबवली स्वच्छता मोहीम
अक्सा बीचवर राबवली स्वच्छता मोहीम
अक्सा बीचवर राबवली स्वच्छता मोहीम
अक्सा बीचवर राबवली स्वच्छता मोहीम
See all

गोरेगाव - गणपती विसर्जनाच्या दोन दिवसानंतर अक्सा बीचवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. मी स्वयंम या संस्थेच्यावतीने हा उपक्रम राबवण्यात आला. विसर्जनाच्या दोन दिवसानंतर समुद्रातील पाण्याच्या लाटेने आत गेलेला कचरा पुन्हा बाहेर येतो. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून ही संस्था स्वच्छता मोहीम राबवत असल्याचे स्वयंसेवक महेश गुजर यांनी सांगितले.

Loading Comments