डॉ. आंबेडकर चौकाचे नूतनीकरण

 Malad
डॉ. आंबेडकर चौकाचे नूतनीकरण
डॉ. आंबेडकर चौकाचे नूतनीकरण
See all

मालाड - कुरार व्हिलेजमधील भीमनगर परिसरात असलेल्या डॉ. आंबेडकर चौकाचे नूतनीकरणाचा भूमीपूजन सोहळा सोमवारी पार पडला. गेली कित्येक वर्ष दुर्लक्षित असलेल्या या चौकाचे नूतनीकरण व सुशोभिकरण नगरसेवक भोमसिंग राठोड यांच्या नगरसेवक निधीतून कऱण्यात येत आहे. या नूतनीकरणाचा भूमीपूजन सोहळ्यावेळी नगरसेवक भोमसिंग राठोड, आरपीआयचे कार्यकर्ते व महिला आघाडी, युवक आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading Comments