Advertisement

राणीच्या बागेत अवतरली फुलांची दुनिया

हे प्रदर्शन सर्व मुंबईकरांना 5 फेब्रुवारीपर्यंत पाहता येणार आहे.

राणीच्या बागेत अवतरली फुलांची दुनिया
SHARES

मुंबई महानगर पालिकेच्या उद्यान विभागातर्फे वीरमाता जिजाबाई उद्यानात फुलांपासून मुंबईच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या वास्तूंचे आकर्षक देखावे तयार करण्यात आले आहेत. हे प्रदर्शन सर्व मुंबईकरांना 5 फेब्रुवारीपर्यंत पाहता येणार आहे.

वीरमाता जिजामाता भोसले उद्यानात मध्यवर्ती संकल्पना घेऊन उद्यान खात्यातर्फे दरवर्षी उद्यान प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. प्रदर्शनात कुंड्यांमध्ये वाढवलेली फुलझाडे, फळझाडे, मोसमी फुलझाडे, औषधी वनस्पती, बोन्साय यांचे शेकडो प्रकार मुंबईकरांना या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत.

प्रदर्शनाबरोबरच विविध प्रकारच्या झाडांची रोपे, बियाणे, खते, बागकामाची अवजारे, बागकामाविषयक पुस्तके खरेदी दालनात ठेवण्यात आली आहेत.

वीरमाता जिजामाता भोसले उद्यानात मध्यवर्ती संकल्पना घेऊन उद्यान खात्यातर्फे दरवर्षी उद्यान प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. प्रदर्शनात कुंड्यांमध्ये वाढवलेली फुलझाडे, फळझाडे, मोसमी फुलझाडे, औषधी वनस्पती, बोन्साय यांचे शेकडो प्रकार मुंबईकरांना या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. प्रदर्शनाबरोबरच विविध प्रकारच्या झाडांची रोपे, बियाणे, खते, बागकामाची अवजारे, बागकामाविषयक पुस्तके खरेदी दालनात ठेवण्यात आली आहेत. 



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा