बँडस्टँडचं होणार सुशोभिकरण

 Pali Hill
बँडस्टँडचं होणार सुशोभिकरण
बँडस्टँडचं होणार सुशोभिकरण
बँडस्टँडचं होणार सुशोभिकरण
बँडस्टँडचं होणार सुशोभिकरण
See all

वांद्रे - बुधवारी बँडस्टँडच्या सुशोभिकरण करण्याचा उद्घाटन कार्यक्रम पार पडला. बँड स्टँड परिसराला पुन्हा सुंदर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं या वेळी सांगण्यात आलं. या कार्यक्रमाला बॉलिवुड अभिनेता शाहरुख खान, खासदार पुनम महाजन, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, उपमहापौर अलकाताई केलकर, एच पश्चिम वॉर्ड ऑफिसर शरद उघडे उपस्थित होते.

Loading Comments