स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई

 Bandra west
स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई
स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई
स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई
स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई
See all

वांद्रे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मोहिमेत आता रेल्वेने पुढाकार घेतला आहे. 'हमारा देश हमारी शान' या अभियानांतर्गत वांद्रे स्थानकावर सुशोभिकरणाचे काम सुरू आहे.

फर्स्ट अँड मेकिंग ए डिफरन्स आणि मुंबई फर्स्ट या सेवाभावी संस्थांच्या वतीने हा उपक्रम राबवला जात आहे. यामध्ये रेल्वे स्थानकांच्या भिंती स्वच्छ करून त्यावर विविध चित्रे काढण्यात आली आहेत. चित्रातून सामाजिक संदेशही देण्यात आले आहेत.

Loading Comments