गणेशोत्सवासाठी बेस्टच्या जादा बसेस

 Mumbai
गणेशोत्सवासाठी बेस्टच्या जादा बसेस
गणेशोत्सवासाठी बेस्टच्या जादा बसेस
गणेशोत्सवासाठी बेस्टच्या जादा बसेस
गणेशोत्सवासाठी बेस्टच्या जादा बसेस
गणेशोत्सवासाठी बेस्टच्या जादा बसेस
See all

गणेशोत्सवादरम्यान बेस्टकडून गणेश भक्तांच्या सोयीसाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. बेस्ट प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आलीय. 9 सप्टेंबर ते 14 सप्टेंबरदरम्यान बेस्टच्या जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यानुसार रात्रीच्या वेळेस 17 जादा गाड्या धावणार आहेत. 

बस नंबर, वेळ आणि स्टॉपसाठी बघा फोटो

 

Loading Comments